
गुढीपाडव्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या हे एक काम नक्की करा!
मित्रांनो गुढीपाडव्याने होते नवीन वर्षाची सुरुवात.या दिवशी हे एक काम केला तर तुमचे नवीन वर्ष खूप सुखी समाधानी होते. 22 मार्च 2023 या दिवशी गुढीपाडवा आहे.सकाळी अंघोळी अगोदर हे एक काम करा म्हणजे तुम्हाला लक्ष्मी प्रसन्न होते. नवीन वर्षाचा गुढीपाडवा हा सण सुख-समृद्धी भरभराटीचा व आनंदमय करायचा असेल तर ही एक गोष्ट नक्की करून पहा ती गोष्ट काय आहे ते आपण जाणून घेऊया.
दिवाळीला आपण अभंग स्नान करतो. पण तुम्हाला माहित आहे का पाडव्याला देखील अभंग स्नान केले जाते. पाडव्याला अभंग स्नान केल्यावर काय होते? ते मी तुम्हाला सांगतो.
दिवाळी मध्ये आपण अभंग स्नान करतो. गुढीपाडव्याला देखील अभंग स्नान केले जाते.त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे उठणे असते. दिवाळीमध्ये आपण चंदनाच उटणं वापरतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सुगंध दरवळतो.
गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला एक उटणं तयार करायचा आहे. ते पण एकदम साधं सोपं आहे. आपण तयार केलेले उटणं ते आंघोळ करायचे आधी वापरावे. गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठावे सूर्योदयापूर्वी आपण दिवाळीला जेव्हा उठतो तेव्हाच आपण गुढीपाडव्याला दिवशी सुद्धा उठायचे आहे. उठणं कसं तयार करायचं हे मी तुम्हाला आता सांगतोय.
थोडसं मोहरीचे तेल त्याच्यामध्ये थोडस हरभऱ्याच पीठ सगळ्यात महत्त्वाचं आणि लागणार गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर हळद हे चार पदार्थ या उठण्यामध्ये असणार आहेत.
हे उटणं आपण आंघोळीच्या अगोदर लावावे. हा शास्त्रामध्ये सांगितले गेलेला उपाय आहे.याचा वापर केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.
तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला कडुनिंबाची पाने घालावयाचे आहेत. अंघोळीपूर्वी उठणे लावावे. कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला एकदम मस्त वाटेल. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता आजारी होणार नाही.
तुमची वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने होणार आहे. आपल्या धर्माबद्दल काही आपल्याला माहिती नसते किंवा आपल्याला कोणी त्याची माहिती दिलेली नसते. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या धर्माची पाहिजे तेवढी पुरेशी माहिती मिळत नाही.गुढीपाडव्या दिवशी अभंग स्नान हे जरूर करा. उठणे जरूर लावा.
तर मित्रांनो येणाऱ्या या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हे एक काम अवश्य करा म्हणजे सकाळी उठल्यानंतर अभ्यंग स्नान नक्कीच करा आणि कडुनिंबाच्या पानांचा तसेच उटण्याचा वापर अवश्य करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
- गुढी पाडवा
- हिंदू नववर्ष
- महाराष्ट्र
- मराठी
यावर आपले मत नोंदवा