• महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज…! कांदा अनुदानाची यादी आली, ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

    Kanda Anudan Yojana Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 23 ते 24 जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यभर लागवड होते. अर्थातच राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र हे नगदी पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. या चालू वर्षातील फेब्रुवारी…

  • कांदा अनुदान

    कांदा अनुदान

    कांदा अनुदान : हे शेतकरी होणार अनुदानास पात्र पहा सविस्तर कांदा अनुदान : हे शेतकरी होणार अनुदानास पात्र पहा सविस्तरचालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना यासाठी डॉ.सुनील पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन…

  • तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना

    तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना

    तुम्हाला माहीती आहेत का या योजना? शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत या योजनामित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याकारणाने शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्रशासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. कारण मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे अश्या…

  • तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर

    तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर

    तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर –तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं…

  • असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन

    असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन

    असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन कांदा साठवणुकीचे करा नियोजन साठवणीवर परिणाम करणारे घटकजातीची निवडखत, पाणी नियोजनकांदा सुकवणेकांद्याचे आकारमानसाठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदीचाळीची रचना कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. कांदा काढणीनंतर कितीही…

  • शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

    शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! यंदा उन्हाळी कांदा तेजीत राहणार का?

    शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! Unhali Kanda Bajarbhav : सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला मात्र पाच ते सहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. यामुळे पिक उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिंदे फडणवीस सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल…

  • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, लाभ कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?

    आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, लाभ कुणाला मिळतो? अर्ज कुठे करायचा?

    प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा…

  • Jamin vatni जमीन वाटणी

    Jamin vatni जमीन वाटणी

    jamin vatni 100 रुपयात मिळणार आहे जमिनीची वाटणी 100 मिळणार आहे jamin vatni नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीचा वाटणी पत्र होतं का आणि होत असेल, तर याला काही आधार याच्याबद्दलची सविस्त र असे मान्य करणार आहोत. मित्रांनो आपण वेळोवेळी शेत जमिनीचे कायदेविषयक योजना किंवा इतर काही महत्त्वपूर्ण घडामोडी यांच्या बद्दल वेळोवेळी अपडेट माहिती घेण्याचा प्रयत्न करत…

  • सोप्या पद्धतीने तुमचे पी एम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करावे….

    सोप्या पद्धतीने तुमचे पी एम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करावे….

    gramin yojana pantapradhan Modiji

  • ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023

    ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023

    ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) मित्रांनो, या आधुनिक काळात दिवसेंदिवस कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर आधुनिकी करण खूप फास्ट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे खूप प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना (Tractor Anudan Yojana Maharashtra 2023) ही अत्यंत महत्त्वाची अशी…

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया