‘या’ पाच वस्तू घरात आणतात सुख-समृद्धी; मिळेल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद, तुम्हीही करून बघाच…

Vastu Tips for Money:
वास्तुशास्त्रामध्ये धन आणि पैशाची समस्या दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब केल्याने घरात सुख-समृद्धी येते. चला या वास्तु टिप्सबद्दल जाणून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये धन आणि पैशाची समस्या दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब केल्याने घरात सुख-समृद्धी येते. चला या वास्तु टिप्सबद्दल जाणून घेऊया.
Vastu Tips In Marathi:
घरातील सुखासाठी (happiness at home) लोक विविध उपाय करत असतात. वास्तुशास्त्रात दिशांना महत्त्व आहे. कोणत्या दिशेचा वास्तुमध्ये कशाप्रकारे उपयोग करून घेतला जातो हे महत्त्वाचे आहे. एखाद्या वास्तुत सकारात्मक ऊर्जेची निर्मिती व्हावी आणि त्या ऊर्जेचा लाभ वास्तुत (Vastu) राहणाऱ्यांना व्हावा यासाठी दिशेचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
तसंच घरात सुख-समृद्धी (Vastu Shastra) आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम खूप प्रभावी मानले जातात. वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेवर आधारित आहे.
सकारात्मक ऊर्जा घरात सुख-समृद्धी आणते. अनेक वेळा लाख प्रयत्न करूनही आर्थिक विवंचना घरातच राहते आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढू लागतो. वास्तुशास्त्रामध्ये पैसे आणि पैशांची संबंधित समस्या दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळवता येऊ शकतात.
आज आम्ही यांसदर्भातले वास्तु टिप्स (Vastu tips) तुम्हाला सांगणार आहोत. (these 5 Vastu tips bring happiness and prosperity in house read in marathi)
दिशेनुसार रंगाची करा निवड
वास्तुशास्त्राच्या खोलीतील रंगांची निवड दिशानुसार असावी. पूर्व दिशेला हलका निळा, उत्तरेला हिरवा, पूर्वेला पांढरा, पश्चिमेला निळा आणि दक्षिणेला लाल रंग निवडावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
पाण्याची दिशा ही महत्त्वाची
वास्तुशास्त्रात पाण्याची दिशाही खूप महत्त्वाची मानली जाते. घरामध्ये पाण्याची टाकी नेहमी दक्षिण, दक्षिण पूर्व किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी. या दिशेकडून जलकुंभ असल्यास आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होते.
दार आणि खिडक्यांकडे लक्ष द्या
वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे किंवा खिडक्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात. सकाळी आणि संध्याकाळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आशीर्वाद कायम राहतात.
* टिप – वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
हि पोस्ट आवडल्यास खाली दिलेल्या स्टारचे ⭐ चिन्ह दाबून नक्की लाईक करा.
यावर आपले मत नोंदवा