हे काही उपाय फॅट ते फिट होण्यासाठी आहे उपयुक्त आजपासूनच आहारात समाविष्ट करा…!!

हे काही उपाय फॅट ते फिट होण्यासाठी आहे उपयुक्त आजपासूनच आहारात समाविष्ट करा…!!
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, वजन कमी करणे हे कोणत्याही लठ्ठ व्यक्तीसमोरचे सर्वात मोठे आव्हान असते. वजन कमी करणे अर्थात वेट लॉसचे दोन पर्याय असतात.एक तर तुम्ही जिममध्ये जाऊन घाम गाळा किंवा असा प्रॉपर डाएट फॉलो करा जो तुमचे वाढलेले वजन नियंत्रित करेल.आणि हळूहळू तुमचे वजन नैसर्गिकरित्या कमी होईल. ज्यांना व्यायामाचा कंटाळा हे किंवा जिमला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय फायदेशीर असतो.
मात्र, त्यासाठी योग्य डाएट माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. वेटलॉस डाएटमध्ये त्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे वाढलेली चरबी अर्थात फॅट कमी करण्यात मदत करतात. पोट, कंबर, हात, जांघा, हिप्स या अवयवांवर वाढलेली चरबी कमी झाली की आपसूकच लठ्ठपणा कमी होतो. वेटलॉस डाएटमध्ये फास्टिंग सुद्धा केले जाते.
फास्टिंग करताना शरीराला एनर्जी हवी असते आणि त्यावेळी शरीर ही वाढलेली चरबी वापरते आणि ती हळूहळू कमी होत जाते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही वेटलॉस डाएटमध्ये समावेश करायला हवा आणि उपवास असताना खायला हवेत.
पनीरचे करा सेवन –
पनीरमध्ये हेल्दी फॅट्स असतात. मुख्य म्हणजे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण यात खूप जास्त असते. जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली पनीरचे सेवन संतुलित प्रमाणात केले तर तुमचे वजन कमी होऊ शकते. पनीर खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. जर पनीर आवडत नसले तर तुम्ही त्याजागी बटाट्याचा देखील वापर करू शकता.
रताळ्याचे सेवन –
वेटलॉस फास्टिंगच्या वेळी रताळ्याचे सेवन केल्याने चरबी कमी होऊ शकते. पण ज्या पद्धतीने चीज कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच रताळ सुद्धा कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही रताळाचे चाट बनवून खाऊ शकता, जे शरीराला आवश्यक फायबर देईल आणि वजन कमी करण्यास देखील मदत करेल.
फळे –
मित्रांनो, आता उन्हाळ्याचा महिना सुरु झाला आहे. हळूहळू उष्णता वाढू लागली असून त्याचा परिणाम शरीरावरही होताना दिसून येतो आहे. उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फ्रूट चाट तुम्ही खाऊ शकता. या चाटमध्ये टरबूज, कलिंगड, सफरचंद, डाळिंब, पपई इत्यादी फळांचा समावेश करू शकता.
मित्रांनो, आता उन्हाळ्याचा महिना सुरु झाला आहे. हळूहळू उष्णता वाढू लागली असून त्याचा परिणाम शरीरावरही होताना दिसून येतो आहे. उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फ्रूट चाट तुम्ही खाऊ शकता. या चाटमध्ये टरबूज, कलिंगड, सफरचंद, डाळिंब, पपई इत्यादी फळांचा समावेश करू शकता.
पाणी –
तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही पण आपण जे पाणी पितो ते एक उत्तम वेटलॉस ड्रिंक म्हणून वापरले जाऊ शकते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये भरपूर पाणी प्यावे. कारण, यामुळे डिहायड्रेशन तर होतेच, पण वजन कमी करण्यासाठी आवश्यक चयापचय क्रियाही वाढते.
टीप –
टीप मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.
यावर आपले मत नोंदवा